Posts

Image
थेरगाव शाळेच्या मुली प्रथमच आकाशवाणीवरील बालसभेत सहभागी   चंद्रपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थेरगाव पंचायत समिती पोम्भूर्ना येथील इयत्ता ७ वी च्या सर्व मुली आकाशवाणी चंद्रपूर मधील विद्यार्थ्यासाठी असलेल्या “ बालसभा ” या कार्यक्रमात “ वाचन संस्कृती ” या विषयावर सादरीकरण करणार आहे. सदर कार्यक्रम रविवार ५ व १२ फेब्रुवारी ला २ भागात सकाळी ९.३० वाजता सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा त्यांचा व एकूणच गावाचा आकाशवाणी वरील पहिलाच सहभाग असणार आहे. तसेच या कार्यक्रमात वर्गातील सर्वसामान्य व मागे असलेल्या मुलीनीही सहभाग घेतला आहे. पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे मुली व थेरगाववासी खूप उत्साहित आहेत. या कार्यक्रमात ह्या मुली ग्रामीण भागातील वाचनाची स्थिती , शाळेतील साने गुरुजी बाल वाचनालय , डॉ.अब्दुल कलाम वाचन कट्टा , तरंग वाचनालय , वाचन प्रेरणा दिन , वाचनाविषयीच्या म्हणी , वाचन गीत “ वाचा मुलांनो वाचा ” विशेष म्हणजे हे गीत मुलींनी स्वतः रचले व चालबद्ध केले आहे , प्रचंड वाचन करून मोठे झालेले व्यक्तिमत्व , वाचनाविषयी थोरांचे विचार , परिसरभेट व वाचन अनुभव , वाचनाचे जीवनातील फायदे , वाचना
Image
चंद्रपूर येथे बाल शिक्षण परिषद ...... विदर्भात पहिल्यांदाच आयोजन ,,,,,,, दिवाळी सुट्ट्यात ३ दिवस शिक्षक पालक व अंगणवाडी शिक्षिकांना मेजवानी ..... from Harish Sasankar
Image
तुम्ही आम्ही पालक या राज्यातील प्रतिष्ठीत शैक्षणिक मासिकात निखील तांबोळी यांनी माझ्या बाबत लिहिलेला लेख ..... from Harish Sasankar
Image
राज्य शिक्षक पुरस्कार २०१६ जाहीर होताच वृतापत्रात अश्या बातम्या प्रकाशित करून  शुभेच्छा दिल्या..... सर्वांचे आभार  from Harish Sasankar from Harish Sasankar
Image
राज्य शिक्षक पुरस्कार २०१६ जाहीर होताच मित्र व हितचिंतकांनी असे पोस्टर्स बनवून शुभेच्छा दिल्या..... सर्वांचे आभार  from Harish Sasankar
Image
चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर तालुक्यात  कोठारी मुले शाळेत ज्ञानरचना वादाने उत्कृष्ट अध्यापन सुरु आहे, पटापट क्रिया करणारे बोलके पहिलीची बालके ........ उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी ....... यांच्या प्रयत्नाने ..... from Harish Sasankar